मेहेक शेख, चंद्रशेखर जगताप ठरते व्हॉइस ऑफ ठाणेचे विजेते

शनिवारी भोगीच्या दिवशी सहयोग मंदिराच्या सभागृहात रंगलेल्या या स्पर्धेमुळे भावगीत, भक्तीगीत,गझल आणि नाट्यसंगीताची वेगळीच मेजवानी मिळाली. ठाणे : स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या गायन स्पर्धेत १५ ते ३० वर्ष वयोगटात मेहेक … Continue reading मेहेक शेख, चंद्रशेखर जगताप ठरते व्हॉइस ऑफ ठाणेचे विजेते